leopard attack  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्यात 18 मेंढ्या ठार

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : मेहेरगाव (ता. धुळे) येथे बिबट्याच्या हल्ल्यात अठरा शेळ्या ठार झाल्या. मेहरगाव-निमडाळे रस्त्यावरील गोट फार्मवर रात्री बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज चर्चिला जात आहे. शेतमालक सकाळी शेतावर गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. या हल्ल्यात दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. (18 sheep killed in leopard attack in Mehragaon area dhule latest news)

मेहेरगाव येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण भामरे यांच्या शेतातील क्रांती अॅग्रो फार्मवर शंभर शेळ्यांचा कळप आहे. रात्री बारानंतर बिबट्याने जोरदार हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात अठरा शेळ्या ठार झाल्या.

अशी माहिती दिलीप भामरे व वैभव भामरे यांनी सांगितली. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. कोळी यांनी पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT