residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

अंबासन : आखतवाडे (ता.बागलाण) येथील दादाजी नंदा ह्याळीज (वय४३) यांनी कर्जबाजारीला कंटाळून (उंभरे ता.साक्री जि.धुळे) विष प्राशन करून आत्महत्या केल्यची धक्कादायक घटना घडली.. धुळे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.  साक्री येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT