Mehul-Choksi
Mehul-Choksi 
उत्तर महाराष्ट्र

मेहुल चोक्‍सीचा 3,810 कोटींचा गंडा

सकाळवृत्तसेवा
नाशिक - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोक्‍सीने "एसईझेड'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि "नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसईझेड लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. विविध 24 बॅंकांकडून उचललेल्या कर्जाला आयडीबीआय ट्रस्टशिपने त्याच्या कर्जाचे दायीत्व स्वीकारले. त्यामुळेच त्याच्या 3810 कोटींच्या कर्जप्रकरणाची चौकशी करावी; तसेच चोक्‍सीला साथ देणाऱ्या त्याच्या उपकंपन्यांतील इतर संचालकांवर "ईडी'ने त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT