Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Dattatraya Shinde of LCB along with the intoxicating drug seized by the team of Local Crime Branch and team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गुंगीकारक औषधप्रकरणी संशयित महिलेवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : विनापरवाना गुंगीकारक औषधे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शहरात एका संशयित महिलेवर शुक्रवारी कारवाई केली.

तिच्याकडून औषधाच्या १८ बाटल्या जप्त केल्या.( Action against woman suspected in narcotic drug case dhule crime news )

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्राप्त माहितीच्या आधारे पथकासह शुक्रवारी (ता. ८) दुपारी शहरातील फहिदा ऊर्फ मीना उस्मान शेख (रा. अमन मेडिकलजवळ, जामचा मळा, चाळीसगाव रोड, धुळे) हिच्या घराची झडती घेतली.

त्या वेळी संशयित फहिदाच्या घरात क्लोरफेनिरामाइन मॅलेट अ‍ॅन्ड कोडीन फॉस्फेट रेक्स-ओ-रेक्स कफ सिरपच्या १८ बाटल्या मिळून आल्या. त्याची प्रत्येकी १५१.८० रुपये किंमत आहे. एलसीबी पथकाने एकूण दोन हजार ७३३ रुपयांचे हे गुंगीकारक औषध जप्त केले.

फहिदा ऊर्फ मीना उस्मान शेख हिच्याकडे गुंगीकारक औषधे बाळगण्याचा अथवा विक्रीचा कुठलाही परवाना नसताना तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषधे बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने व अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिंदे, संदीप पाटील, विनोद पवार, अमरजित मोरे, दिलीप खोंडे, मच्छिंद्र पाटील, शशिकांत देवरे, सागर शिर्के, जितेंद्र वाघ, हर्शल चौधरी तसेच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे अविनाश वाघ, सारंग शिंदे, माधुरी हटकर आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT