Cleanliness campaign by Lupine Foundation
Cleanliness campaign by Lupine Foundation 
उत्तर महाराष्ट्र

लुपिन फाऊंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम 

तुषार देवरे

देऊर : लुपिन फाऊंडेशन धुळे यांच्या माध्यमातून 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वछता पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कालदर (ता.साक्री) येथे नुकतेच विविध उपक्रम राबविण्यात आले. 

सदर कार्यक्रमात शाळा अंगणवाडी चे विद्यार्थी ग्रामस्थ यांची स्वच्छता फेरी तसेच महिला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा नखे काढने हात धुणे या विषयी मार्गदर्शनासह गावात झाडे लावणे. अशा विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

सरपंच युवराज चौरे, उपसरपंच जिभाऊ गांगुर्डे, विजय पवार, ग्रामसेवक हर्षल सोनवणे संस्थेचे पदाधिकारी जिल्हा समन्वयक निलेश पवार जिल्हा प्रशिक्षण समन्वयक अभग जाधव तालुका समन्वयक आविनाश बोरसे जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक सोनवणे, बच्छाव, ठाकरे अंगणवाडी शिक्षिका, कर्मचारी आशिफ शेख, भुरया चौरे, पुरुषत्तोम बागुल प्रकाश गवळी ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT