corona positive esakal
उत्तर महाराष्ट्र

पुणे येथून परतलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी (ता.१९) पुणे येथून नंदुरबारला आलेल्या रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने त्याची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे. पुणे येथून नंदुरबारला आलेला एक जण आजारी पडला. त्याला असलेल्या लक्षणांवरुन कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT