उत्तर महाराष्ट्र

स्वाइन फ्लूसदृश तापाने महिलेचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - स्वाइन फ्लूसदृश तापाने अलका दिगंबर शेवाळे (30, रा. कोहणे, ता. मालेगाव, जि. नाशिक) या महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू विशेष कक्षामध्ये तिच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. शेवाळे यांना मंगळवारी (ता. 25) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले होते. परंतु, त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. याचदरम्यान आज दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT