UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Pravin Swami Ranks 279 in UPSC CAPF 2025: अक्कलकोटच्या हालहळ्ळी गावातील शेतमजुराच्या मुलाने एक एकर शेतीतून घडवली UPSC CAPF मधील २७९व्या क्रमांकाची प्रेरणादायी कामगिरी
One Acre Farm to UPSC CAPF Pravin Swami Secures All India Rank 279 and Earns Opportunity for Central Police Service

One Acre Farm to UPSC CAPF Pravin Swami Secures All India Rank 279 and Earns Opportunity for Central Police Service

sakal

Updated on

अक्कलकोट शहर : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनात जिद्द, डोळ्यांत स्वप्न आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे हालहळ्ळी (अ.) येथील प्रवीण चंद्रकांत स्वामी यांनी सिद्ध केले आहे. आई-वडिलांची अवघी एक एकर शेती, उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत प्रवीण यांनी यूपीएससीच्या ‘सीएपीएफ’ परीक्षा २०२५ मध्ये अखिल भारतीय स्तरावर २७९ वा क्रमांक मिळविला आहे. यामुळे हालहळ्ळीसह अक्कलकोट तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Supriya Owhal Overcomes Adversity to Become a Teacher Secures Second Rank in Satara Through Pavitra Portal Selection
Maharashtra government job MPSC selection
Pranit Wabale
UPSC CAPF Success Vishwas Jhargad From Paithan Gets Rank 145 With Family Support and His Mothers Photo
Marathi News Esakal
www.esakal.com