Railway
Railway 
उत्तर महाराष्ट्र

मेगाब्लॉकमुळे गोदावरी एक्‍स्प्रेस दोन दिवस रद्द

सकाळवृत्तसेवा
नाशिक - मध्य रेल्वेच्या मार्गावर इगतपुरी स्थानक आजपासून दोन दिवस मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील गोदावरी एक्‍स्प्रेस दोन दिवस रद्द केली आहे, तर इतर महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. आजपासून दोन दिवस पॉवरब्लॉक आणि सिग्नलब्लॉक नवीन रिले इंटरलॉकिंग पॅनेल आणि यार्ड रिमोल्डिंगचे काम दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे आज 12117 (अप) आणि 12118 (डाउन) या गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय या मार्गावरील इतर गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. गोरखपूर एक्‍स्प्रेस, पटणा एक्‍स्प्रेस, दादर जन्मशताब्दी, दरभंगा पवन एक्‍स्प्रेस, वाराणसी-कामायनी एक्‍स्प्रेस यांसह अनेक दूर पल्ल्यांच्या मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT