live
live 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामीण भागात उत्साह,दुपारी तीनपर्यत ४२.१९ टक्के

सकाळ वृत्तसेवा

नाशिकः नाशिक विधानसभेसाठी शहरी भागाच्या तुलनेत दुपारी तीनपर्यत ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत नाही. शहरातील नाशिक पूर्व(३२ टक्के),नाशिक पश्चिम(३४.७ टक्के), नाशिक मध्य(२९.७७ टक्के) तर देवळाली मतदार संघाचे ३७.६५ टक्के इतके मतदान झाले. ग्रामीण भागात सर्वाधिक मतदानाचा टक्के कळवण(५६.६ तर त्याखालोखाल दिंडोरीत ५३.१६ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन पर्यत मतदान असे....
नाशिक पूर्व-३२ टक्के, नाशिक मध्य-२९.७७ टक्के,नाशिक पश्चिम-३४.७ टक्के,देवळाली -३७.६५ टक्के,नांदगाव-३१ टक्के,  येवला ४३.८५,मालेगाव बाह्य-४६.३२ टक्के, मालेगाव बाह्य-३८.०६ टक्के, बागलाण-४१.५,कळवण-५६.६ टक्के, चांदवड-४७.१४ टक्के,सिन्नर-४५.७६,निफाड-४७.३५,दिंडोरी-५३.१६,इगतपुरी-४५.३९ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 7 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT