residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची  छगन भुजबळ यांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः- कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत तीव्र स्वरुपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा. अशी मागणी सभागृहात केली. 

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालादिल झाले असल्याची लक्षवेधी छगन भुजबळ यांनी दिली होती. पण छापील लक्षवेधीत उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात 
वाढल्याने, दरवाढ नियंत्रित करण्याची आवश्‍यकता असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने भुजबळांनी रुद्रावतार धारण करून तीव्र संताप व्यक्त केला. सभागृहात गोंधळ उडाला.यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलास द्यावा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली असतांना प्रशासनाकडून कांद्याची चुकीची लक्षवेधी सूचना छापली. लक्षवेधीचा अर्थच बदलला असल्याने मतदारसंघात लोक जोड्याने मारतील. अशा शब्दात भुजबळ यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT