live
live 
उत्तर महाराष्ट्र

सोहळा टिपेला, प्रमुख मंडळाच्या गणेशाचे विसर्जन

सकाळवृत्तसेवा


नाशिकः नाशिकमध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह टिपेला पोहचला आहे. मानांच्या महापालिकेच्या पहिल्या गणपतीचे आता काहीवेळा पूर्वी पावणेनऊला विसर्जन झाले. सामाजिक मंडळाच्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा उत्साह,ढोल,ताशाचा तालावर नृत्य,आकर्षण सजावट,जनजागृती प्रबोधन त्याजोडीला कृत्रींम मुर्तीदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे..गणपती मिरवणुकीत मानाच्या नाशिक च्या राजाच्या मिरावणुकित चिमुकल्या मुलींनी हेल्मेट घालून वादन करत हेल्मेट जनजागृती केली. ठिकठिकाणी गणेश मंडळाचे स्वागत होतआहे. या मिरवणूकीत पदाधिकारी,कार्यकर्त्यांचां ओसंडून वाहणारा उत्साह दिसत आहे. जादा क्षमतेची आकर्षक लेझर रोषणाई हे आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल. पोलिसांनी रात्री अकरापर्यत विसर्जन संपविण्याचे आवाहन केले आहे.
आमदार सानप पुत्रांकडून नियमाचे उल्लंघन
 उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार संपूर्ण महाराष्ट्रात डीजेच्या आवाजावर बंदी घालण्यात आली असतांनाच सत्ताधारी भाजपचे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय नाशिक पूर्व आमदार आणि भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब आमदार यांच्याच तपोवन परिसरातील तपोवन मित्र मंडळातर्फे डीजे साउंड सिस्टीम लावण्यात आलीय. नाशिकच्या इतर कुठल्याही मंडलातर्फे डीजे लावण्यात आला नसून दुसरीकडे मात्र हे चित्र बघायला मिळतय एवढेच नाही तर प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकमध्ये गुलालाचा वापर करन्यत आला नसून ईथे मात्र गुलालाची उधळण केली जातीय. त्यांचे सुपुत्र भाजप नगरसेवक मछिन्द्र सानप हे स्वतः ईथे डिजेवर नाचतायत..त्यातच भरीस भर म्हणजे इथे मद्यपान करून मुलांनी धिंगाणा घातला ,, अक्षरशः मार्यमाऱ्या करत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही त्रास होऊ लागला ,, मात्र पोलिसांनी ही बघ्याची भूमिका घेत हा तमाशा बघत उभे राहिले ,, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT