उत्तर महाराष्ट्र

नशिराबादजवळ पुन्हा अपघात, दोघे जागीच ठार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : येथून जवळच असलेल्या नशिराबाद गावाजवळ एकाच आठवड्यात सलग तिसरा भीषण अपघात झाला असून दोघांना प्राण गमवावा लागला आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास झालेल्या प्रवासी रिक्षा आणि कारच्या धडकेत दोन ठार तर तीन जखमी झाले आहेत. 
शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील एका धाब्यावर जेवण करून काही मित्र रिक्षाने क्रमांक (एमएच.19.व्ही.7228) नशिराबादकडे जात होते. भुसावळकडून इनोव्हा कार ही जळगावकडे येत होती. नशिराबाद गावाजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली असता रिक्षातील दोन जण जखमी झाले. मृतांची नावे जमील अहमद (वय28), शेख इम्रान (वय 29) अशी असून जखमींमध्ये फारुख अनिस, मुशरफ अली हुसेन अली, जमील शेख यांचा समावेश आहे. याप्रकरणी अद्याप नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT