jayant patil bacchu kadu 
उत्तर महाराष्ट्र

जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू उद्या शहरात 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे 17 ते 19 जानेवारी दरम्यान क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मू. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेनऊला कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, गिरीश महाजन, सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, लताबाई सोनवणे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव संजय घाणेकर, राजेंद्र पवार, मेरी नाशिकचे महासंचालक ना. व. शिंदे, कार्यकारी संचालक खलिल अन्सारी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. वा. सुर्वे (नागपूर), गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (अका) खलिल अन्सारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आनंदा मोरे, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासन सु. ज. वंजारी यांनी कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी; शिंदे तातडीने मंत्र्यांच्या भेटीला

IND vs SA, Test: 'शुभमन गिलच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला दुसऱ्या कसोटीत खेळवा, कारण...', कोणी केली मागणी?

Ladki Bahin Yojana: आधार अपडेटसाठी नागरिकांची धांदल; ई-केवायसी करण्यासाठी केंद्रांवर लाडक्या बहिणींच्या लागताहेत रांगा

आली लग्नघटिका समीप! साधी पण सुरेख, सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, नवरा-नवरीवर कधी पडणार अक्षता?

Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

SCROLL FOR NEXT