residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

"स्टुडंट ऑफ द इयर-2' मध्ये झळकणार नाशिकचा रोहित दंडवाणी 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः धर्मा प्राँडक्शनची निर्मिती असलेला "स्टुडंट ऑफ द इयर-2' या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारीया यांची प्रमुख भुमिका आहे. या चित्रपटात नाशिकचा रोहित दंडवाणी याला भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. कॉलेजच्या तरूणाईवर आधारीत अन्‌ कबड्डी स्पर्धेभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात रोहित खोडकर विद्यार्थ्याची भुमिका करत आहे. टायगर श्रॉफसोबत अन्य दिग्गज कलावंतांसोबत काम करतांना आलेला अनुभव खूपच आनंददायी असल्याचे रोहित सांगतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT