Sai Art Academy's Gaurav Mali and his colleagues created a replica of Maliwada's King Ganesha idol from Rangoli. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Ganeshotsav : रांगोळीतून साकारला माळीवाड्याचा राजा; साई आर्ट ॲकॅडमीच्या सदस्यांची गणेशभक्ती

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Ganeshotsav : येथील पुरातन गणपती मंदिरात श्री गणेशोत्सवानिमित्त साई आर्ट ॲकॅडमीच्या सदस्यांनी माळीवाड्याच्या राजा गणपती देवाची रांगोळी साकारण्यास तब्बल ४८ तास कालावधी लागला. लेक व पिगमेंट कलरचा वापर करून आठ किलो रांगोळीने माळीवाडाच्या राजाची रांगोळी सकारण्यात आली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


मानाचा दादा गणपती व लालबागचा राजा या गणपतींची रांगोळीने भाविकांना आकर्षित केले आहे. गणपती मंदिर संस्थानचे प्रदीप भट व कर्मचारी महासंघाचे रणजितसिंग राजपूत, तसेच उद्योजक नीतेश अग्रवाल यांच्या हस्ते कलाशिक्षक गौरव माळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.

नीतेश अग्रवाल यांच्या सौजन्याने रांगोळी रेखाटण्यात आली. रांगोळी रेखाटण्यासाठी सानिका उतरवार, हेतल पवार, वैष्णवी चौधरी, निशाल वारुडे, वैदाली सोनार, हर्षाली माहेश्वरी यांनी मदत केली. गणेशभक्तांच्या दर्शनासाठी गणपती मंदिरात रांगोळी ठेवण्यात आली आहे, असे पुजारी अमोल भट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT