RTE Admission Sakal
उत्तर महाराष्ट्र

RTE Admission : जिल्ह्यात आजपासून आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया

Nandurbar News : उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशाबाबत निर्णय दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशाबाबत निर्णय दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी शिक्षण हक्क अधिनियम अर्थात आरटीईअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवडयादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. (in district from today Admission Process under RTE)

सोडतीनुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी ५४ शाळांमध्ये २९८ विद्यार्थ्यांची निवड झाली. नंदुरबार जिल्ह्यातील ५४ पात्र शाळांमधील आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ४१९ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील ५४ पात्र शाळांमध्ये ८८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.(latest marathi news)

प्रवेशप्रक्रिया

एकूण शाळा ५४

रिक्त जागा ४१९

प्राप्त अर्ज ८८०

निवडलेले विद्यार्थी (फेरी १) २९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT