मुंबई - कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोमवारी झालेल्या भेटीवेळी स्वागत करताना दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक. शेजारी बाळा नांदगावकर, डॉ. कैलास कमोद, शिरीष कोतवाल, शरद आहेर, देवीदास पिंगळे, राजेंद्र मोगल आदी.
मुंबई - कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोमवारी झालेल्या भेटीवेळी स्वागत करताना दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक. शेजारी बाळा नांदगावकर, डॉ. कैलास कमोद, शिरीष कोतवाल, शरद आहेर, देवीदास पिंगळे, राजेंद्र मोगल आदी. 
उत्तर महाराष्ट्र

'भुजबळ जेल से छोडो' आंदोलन राबवा - राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा
नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सुरू असलेले "भुजबळ समर्थक जोडो' अभियान राबविण्याऐवजी "भुजबळ जेल से छोडो' आंदोलन राबवा, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी कृष्णकुंज निवासस्थानी राज यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार जयवंत जाधव आदींचा राज यांना भेटणाऱ्यांमध्ये समावेश होता. भुजबळ यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत आहे. तसेच "अन्याय पे चर्चा' हे अभियान राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. भुजबळ यांना सूडबुद्धीने डांबून ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्या समर्थकांनी राज यांना सांगितले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT