Ration Shop esakal
नाशिक

Nashik Ration Shop: नाशिकमध्ये 11 नवीन रेशन दुकाने होणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ration Shop : तालुक्यात रद्द असलेले, राजीनामा दिलेले व विविध कारणांमुळे बंद केलेल्या अकरा रेशन दुकानांचे परवाने मंजूर करण्यात आले असून, नागरिकांकडून नवीन रास्तभाव दुकानांना परवाने घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. (11 new ration shops will be established in Nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जाहिरनामा क्षेत्रातील पंचायत, ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास इत्यादी नवीन रास्तभाव परवाना मिळविणेसाठी पात्र आहेत.

प्रस्तावित रास्तभाव दुकान कार्यक्षेत्रातील यादी, नियम, अटी-शर्तींसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत तहसील कार्यालय नाशिक, जिल्हा पुरवठा कार्यालय, नाशिक तसेच नाशिक जिल्ह्याच्या अधिकृत https://nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तालुक्यातील एकलहरे- तीन, गंगापूर- एक, मखमलाबाद- तीन, विंचूरगवळी- एक, मातोरी- एक, पाथर्डी- एक, बेलतगव्हाण- एक याप्रमाणे अकरा रेशन दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT