Bank of Baroda
Bank of Baroda esakal
नाशिक

Nashik Crime: नाशिक रोडला बँकेत कॅश काउंटरवर पैसे भरताना 2 लाख रुपये लंपास

हर्षवर्धन बोऱ्हाडे

Nashik Crime : नाशिक रोड येथील बँक ऑफ बडोदा शाखेत दोन लाख रुपये भरताना चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. (2 lakh rupees looted while paying at cash counter in baroda bank on Nashik Road Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अंकुर सोमनाथ लाटे व त्यांची आई लिलाबाई सोमनाथ लाटे हे बँकेत कॅश काउंटर वर पैसे भरण्यासाठी उभे होते नंबर आल्यानंतर अंकुर लाटे यांनी काचेच्या दोन लाख रुपये ठेवले आणि आईला काउंटर वर उभे राहण्यास सांगितले.

बँकेच्या दुसऱ्या टेबलावर काही सेकंदात स्टॅम्प पॅड घेऊन तर काचेच्या आत मध्ये ठेवलेले कॅश काऊंटर वरील दोन लाख रुपये गायब होते.

ही घटना समजता उपनगर पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. उपनगर पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून गुन्हेगाराच्या मार्गावर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT