21 year old girl crushed to death by an ST bus while crossing the road in Nashik 
नाशिक

नाशिक : रस्ता ओलांडत असलेल्या युवतीला एसटी बसने चिरडले!

विनोद बेदरकर

नाशिक : सिबीएस बस स्थानकाजवळ दुपारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिकहून नंदुरबार कडे जाणाऱ्या (एमएच १५ बीएल ३४४५) क्रमांकाची एसटी बसने चिरडल्याने युवतीचा मृत्यू झाला.

वैशाली गायकवाड (वय २१) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे, मृत युवती ही वाहतूक पोलिसांची मुलगी आहे. ती रस्ता ओलांडत असताना सीबीएस स्थानकातून बस बाहेर पडत असताना चाकाखाली सापडून चिरडली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT