amhi an amche bappa Ganesha competition for by Sakal nashik news esakal
नाशिक

Sakal Ganesha Competition : ‘सकाळ’तर्फे गणेशभक्तांसाठी ‘आम्ही अन् आमचे बाप्पा’ स्पर्धा; जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

Sakal Ganesha Competition : वर्षभरापासून विघ्नहर्त्याच्या आगमनाची आपण वाट पाहत असतो. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन मंगळवारी (ता. १९) होणार आहे. (amhi an amche bappa Ganesha competition for by Sakal nashik news)

काही दिवसांतच गणरायाचा जल्लोष आपल्या घरात गुंजेल. गणेशभक्तांचा हा आनंद द्विगुणित कराण्यासाठी ‘सकाळ’ घेऊन येत आहे, वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेली अनोखी स्पर्धा 'आम्ही अन् आमचे बाप्पा'.

‘सकाळ’तर्फे आयोजित ‘आम्ही अन् आमचे बाप्पा’ ही स्पर्धा वाचकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या स्पर्धेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा

यंदाही ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘उत्सव गणरायाचा, जागर आनंदाचा’ म्हणत लाडक्या बाप्पाचा उत्सव उत्साह अन् आनंदाने साजरा करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT