नाशिक

क्रांतिवीर भागोजी नाईक स्मारकावर दीपोत्सव

CD
फोटो-23534 नांदूरशिंगोटे ः क्रांतिवीर भागोजी नाईक स्मारकावर करण्यात आलेली रोषणाई व दीपोत्सव. भागोजी नाईक स्मारकात स्वच्छता अभियान सकाळ वृत्तसेवा नांदूरशिंगोटे, ता. १५ ः भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर भागोजी नाईक स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी दीपोत्सव पार पडला. रोषणाई व दीपोत्सवाने स्मारक परिसर उजळून निघाला. बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करत क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण या वेळी करण्यात आले. सहाय्यक आयुक्त नीलेश अहिरे, प्रकल्पा अधिकारी राजेंद्र महाले, गटविकास अधिकारी अशोक भवारी, ग्रामपंचायत अधिकारी जीवन सावकार आदी उपस्थित होते. सरपंच शोभा बर्के, उपसरपंच ज्योती शेळके, विनायक आगिवले, आशा आढाव, सरला दराडे, शिवराम शेळके, संजय शेळके, नयना मेंगाळ, योगेश शेळके, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, अलका पवार, अशोक गवारे, लक्ष्मीबाई नवले, शायरी सय्यद आदी उपस्थित होते. क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे वंशज अलका पवार, सोनल पवार, सागर पवार, शरद पवार, सनी पवार व शौर्य पवार यांनी सहभाग घेतला. क्रांतिवीरांच्या स्मृती जतन करणे, त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमान जागृत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; दिपाली सय्यद म्हणाल्या, 'हे किती हास्यास्पद!'

उद्यापासून ६ राशींचं नशीब चमकणार! आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, धनलाभाचेही संकेत

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

ENG vs AUS, 2nd ODI: इंग्लंडचा पलटवार! गस ऍटकिन्सनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, तब्बल १३५ धावांनी पराभव

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT