Party's Malegaon District President Nilesh Kachve along with newly elected office bearers of BJP. esakal
नाशिक

Nashik BJP News: भाजप मालेगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : भाजप मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

सदर कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, प्रदेश चिटणीस व मालेगाव जिल्हा प्रभारी अजय भोळे यांनी मान्यता दिली आहे. (BJP Malegaon District Executive Announced Nashik political News)

या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष म्हणून नीलेश कचवे, सरचिटणीस कमलेश निकम, पुष्पलता पाटील, जिल्हा उपाध्यक्षपदी महेश वाघ, हरिप्रसाद गुप्ता, नंदू तात्या सोयगावकर, मदन गायकवाड, सुनील चौधरी, सुवर्णा शेलार, स्मिता पाटील, महेश सावंत, ज्योती ठाकरे, शेखर मुळे यांची तर जिल्हा चिटणीसपदी दिनेश गायकवाड, निर्मला भदाणे, नेहा पाटील, सुवर्णा सोनवणे, ज्योती अहिरे, दिलीप निकम, मनोहर सोनवणे, अतुल पवार, दीपक ठोके, समाधान कचवे, कोषाध्यक्षपदी मुकेश झुनझुनवाला आदींसह संपूर्ण ९१ पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.

भाजपच्या संघटनात्मक मालेगाव जिल्ह्यात पाच मंडल असून यापैकी तीन मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. यात मालेगाव ग्रामीण मंडल अध्यक्षपदी विजय देवरे, देवा पाटील (पश्‍चिम), अकलाग नागा (मालेगाव मध्य) यांची नियुक्ती झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासह महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सुरेखा भुसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मंगेश खैरनार, किसान मोर्चापदी संजय पवार, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी दीपक पवार, मच्छिंद्र खैरनार (ओबीसी), साहेबराव देवरे (आदिवासी), निसार शेख (अल्पसंख्याक), कामगार आघाडीपदी शेख अब्रार सत्तार,

श्रावण वेताळ (उद्योग), घनश्याम वर्मा (व्यापारी), शरद लोंढे (शिक्षक), जयेश चौधरी (उत्तर भारतीय), संजय काळे (भटके विमुक्त), कृष्णा शेट्टी (दक्षिण भारतीय सेल), डॉ. विनोद जैन (वैद्यकीय), प्रकाश गोसावी (कायदा),

योगेश भामरे (सहकार), महीपत गांगुर्डे (मच्छीमार), प्रवीण पगार (ट्रान्स्पोर्ट), अजिंक्य जगताप (सोशल मीडिया मेल), सूर्यकांत अहिरे (माजी सैनिक सेल), बापू पवार (ज्येष्ठ नागरिक सेल) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT