Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : जेलरोडला पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : जेल रोड परिसरातील नारायण बापू नगर येथे बुधवारी (ता. २१) पहाटे पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

या प्रकारामुळे जेलरोड परिसरात घबराट निर्माण झाली असून संबंधित टोळक्याने दहशत निर्माण व्हावी म्हणून गाड्यांची तोडफोड केली असल्याचे समजते. गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले व त्यांनी संबंधित संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

Mumbai: नालेसफाईत हयगय चालणार नाही! महापौर रितू तावडे यांचा इशारा; कामांची प्रत्यक्ष पाहणी

SCROLL FOR NEXT