case has been registered against BJP corporator Mukesh Shahane Sakal
नाशिक

भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : विनापरवानगी ड्रोन उडविणे, रस्त्यात स्टेज उभारणे, वाहतुकीला अडचण निर्माण होईल अशा रस्त्यात खुर्च्या ठेवणे व गर्दी जमविल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाकाली चौकात आय लव्ह न्यू नाशिक व छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम महाकाली चौक नामकरण फलकाचे माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आयोजनात अंबड पोलिसांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांना नोटीस देऊन परवानगी नाकारली होती. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रमाचे आयोजन केले. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने स्टेज उभारून व नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या रस्त्यावर ठेवून रस्ता अडवला. कार्यक्रमास शासकीय परवानगी न घेता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. तसेच नागरिकांची गर्दी जमवून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT