case of molestation has registered against class teacher nashik crime news  esakal
नाशिक

Nashik Crime : क्लासचालक शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सातपूर परिसरातील क्लासचालक-शिक्षकाने त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. ४) उघडकीस आला. (case of molestation has registered against class teacher nashik crime news)

विशेष म्हणजे पीडित विद्यार्थिनीचे वडील व संशयित शिक्षक हे दोघे एकेकाळी वर्गमित्र असल्याने मोठ्या विश्वासाने या शिक्षकाकडे पीडिताला दररोज क्लाससाठी पाठवत होते.

शिक्षकाने विश्वासघात केल्याने मोठा मानसिक धक्का पीडितेच्या कुटुंबीयांना बसला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयिताचे नाव गणेश सोनवणे असे आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती सातपूर पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक श्याम जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT