NMC News esakal
नाशिक

NMC News: शहर समन्वयकास मिळणार मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० च्या अंमलबजावणीसाठी शहर समन्वयक पदावर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला अभियान सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पाच महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे.

त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. (City coordinator will get extension Nashik News)

महापालिकाक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख नियंत्रण व अहवाल तयार करणे तसेच प्रभावीपणा व गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंत्राटी तत्त्वावर शहर समन्वयक पदावर प्रशांत ठोके यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे.

१८ ऑक्टोबरला कालावधी संपुष्टात आल्याने स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० च्या अंमलबजावणी साठी पाच महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. २४ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT