Nashik Citylink bus service stopped esakal
नाशिक

Nashik Citylinc Worker Protest : सिटीलींक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सकाळपासून बससेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylink Worker Protest : आज दिनांक १८ रोजी सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून आंदोलन पुकारले आहे.

सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने त्यांनी हे आंदोलन छेडले आहे. (Citylink bus employees have started protest on today morning nashik news)

पहाटेपासून तपोवन डेपोत सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचे काम बंद आंदोलन केले होते.

ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यातील वादाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जवळपास शंभरहून अधिक वाहक या आंदोलनात सहभागी आहे. सकाळपासून बस सेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यावर सिटीलिंक कर्मचारी ठाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT