Dr Chandrakant Phulkundwar Appointed as new NMC commissioner latest marathi news esakal
नाशिक

महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती

विक्रांत मते

नाशिक : नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी (NMC Commissioner) डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दलचे शासनाचे अधिकृत पत्र समोर आले आहे.

याआधी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई या पदावर सेवा बजावत होते. (Dr Chandrakant Phulkundwar Appointed as new NMC commissioner NMC latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपथी विजय यांच्या खास पाहुण्या ठरल्या पार्टनर त्रिशा कृष्णन; ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार, पत्नी-मुलं शपथविधीतून गायब

Latest Marathi News Live Update : जळगाव शहरातील तीन कॅफेंवर छापा; अश्लील चाळे करण्याला प्रोत्साहन दिल्याने गुन्हे

Yogi Cabinet: ब्राह्मण, ओबीसी आणि दलित समीकरण; योगींच्या कॅबिनेटमध्ये 'या' सहा नवीन चेहऱ्यांचा होणार समावेश

१५ पानांची नोटीस अन् गंभीर आरोप; ऑलिंपिकवीर विनेश फोगाटला कुस्ती महासंघाने का ठरवलं अपात्र?

Thalapathy Vijay swearing in CM : मुख्यमंत्री थलपती विजय, आई, वडिलांच्या डोळ्यात पाणी; साथीला राहुल गांधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

SCROLL FOR NEXT