fund esakal
नाशिक

निधी खर्चांत तांत्रिक अडणींमुळे नाशिकचा ‘शेवटून पहिला’ क्रमांक

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्हा नियोजन समितीचा नाशिक जिल्‍ह्याचा ५३.१२ कोटींचा निधी केवळ तांत्रिक अडचणींमुळे शासनास परत गेला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, निधी परत गेल्याने राज्यात नाशिक जिल्ह्याची निधी खर्चाची कामगिरी एकदम सुमारे, म्हणजेच राज्यात ३६ व्या क्रमाकांची राहीली.

राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यांमध्ये नाशिकचा (Nashik) क्रमांक सर्वांत शेवटचा म्हणजेच ३६ वा आहे. नाशिकचा ५३ कोटीहून अधीक निधी परत गेल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी याविषयी जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) अहवाल मगितला होता. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियोजन आधिकारी श्री. जोशी यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तसेच निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात, केवळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ५३.१२ कोटी रुपयांचा निधी शासनास परत गेला असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT