NMC employees confiscating unauthorized boards. esakal
नाशिक

Nashik News : शालिमार भागातील जाहिरात फलकांचे अतिक्रमण काढले

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात फलकांचे अतिक्रमण काढण्यास सुरवात करण्यात आली आहे. (Encroachment of advertisement boards removed in Shalimar area Nashik News)

नधिकृत फलक जप्त करताना महापालिका कर्मचारी.) मंगळवारी (ता. २०) अतिक्रमण पथकाकडून पश्चिम विभागातील शालिमार, छत्रपती शिवाजी रोड, नेहरू उद्यान परिसर, अशोक स्तंभ, सीबीएस भागातील अनधिकृत जाहिरात फलकांचे अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभर या भागात मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले. काही व्यावसायिकांनी पथकास विरोध केला, परंतु पथकाने न जुमानता कारवाई सुरू ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT