fake sms, alert, call esakal
नाशिक

शेतकऱ्यांनो फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध रहा

कुणाल संत

नाशिक : प्रधानमंत्री 'कुसुम' योजनेअंतर्गत (PM Kusum yojana) सौर पंपासाठी काही बनावट (Fake) संकेतस्थळ, मोबाईल ॲप, दूरध्वनी व भ्रमणध्वनीद्वारे योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना सौर पंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास, नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरण्यास सांगत आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांनी अशा खोट्या फसव्या संकेतस्थळांना मोबाईल आपला भेट देऊ नये, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे. (Farmers beware of fraudulent websites mobile numbers Nashik News)

प्रधानमंत्री 'कुसुम' योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी योजनेच्या अधिक माहितीसाठी महाऊर्जाच्या www.mahaurja.com या संकेतस्थळावर किंवा विभागीय कार्यालय महाऊर्जा, नाशिक, जिल्हा कार्यालय महाऊर्जा धुळे, जळगाव, अहमदनगर येथे माहिती दिली जात आहे. मात्र असे असताना देखील काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल ॲप, दूरध्वनी व भ्रमणध्वनीद्वारे योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना फसविण्याचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे प्रधानमंत्री 'कुसुम' योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांनी खोट्या फसव्या दूरध्वनी भ्रमणध्वनी संभाषणाला आव्हानाला बळी पडू नये. तसेच सदर संकेतस्थळावर किंवा वापर कोणत्याही पद्धतीने पैशांचा भरणा करू नये, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले, मका २७० हेक्टरने लागवड वाढली

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT