Nashik: Fire broke out at the testing lab in Ghankar Galli. esakal
नाशिक

Nashik Fire News : घनकर गल्लीतील Testing Labला आग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या घनकर गल्लीतील कानडे मारुती लेनमध्ये असलेल्या टेस्टिंग लॅबला रविवारी (ता. १८) सायंकाळी अचानक आग लागली.

यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र लॅबमधील साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. (Fire at Testing Lab in Shankar Galli Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील गजबजलेल्या घनकर गल्लीत टीटी सर्जिकल लॅब आहे. या लॅबला रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास अचानक आग लागली.

लॅबमध्ये प्लॅस्टिकसदृश्य साहित्य असल्याने आगीने काही क्षणांमध्ये रौद्ररूप घेतले. घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेच्या चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT