cds exam esakal
नाशिक

CDS Exam 2023 : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा पूर्वतयारीसाठी या तारखेला मोफत प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

CDS Exam 2023 : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे १९ जून ते १ सप्टेंबर कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात आले आहे. (Free Coaching for Combined Defence Services Exam Preparation nashik news)

इच्छुक उमेदवारांनी १६ जूनला सकाळी १० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी Department of sainik welfare, pune (DSW) यांच्या www.mahasainik@maharashtra.gov.in या संकेस्थळावरून (Other-PCTC Nashik CDS-61) या कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची प्रिंट घ्यावी.

त्यावरील संपूर्ण माहिती भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथून प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांवर स्वाक्षरी घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे.

याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे प्रत्यक्ष अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT