Fraud
Fraud  esakal
नाशिक

द्राक्ष व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्याला 4 लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार असताना व्यापाऱ्यांच्या पलायनाने सुलतानी संकट ओढावले आहे. लोणवाडी (ता. निफाड) (Niphad) येथील शेतकऱ्याला ४ लाख १० हजार रूपयांचा गंडा घालून परप्रांतीय व्यापाऱ्याने धूम ठोकली आहे. पिंपळगांव (Pimplegaon) पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोहम्मद रूस्तम ऊर्फ एम. डी. नवाब या व्यापाऱ्याने लोणवाडी (ता.निफाड) येथील शेतकरी रामदास निवृत्ती जाधव यांच्या द्राक्षांचा सौदा (Grape deal) केला. त्यातील चार लाख १० हजार रूपयांची रक्कम न देताच मोहम्मद रूस्तम पसार झाला आहे. शेतकरी रामदास जाधव यांनी व्यापाऱ्याविरोधी पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT