NMC Website Hack News esakal
नाशिक

NMC Website Hacked : महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा हॅकर्सचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

NMC Website Hacked : नाशिक महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.बँक, शासकीय संस्था नेहमीच हॅकर्सच्या रडारवर असतात.

यातील तांत्रिक चुका, वेबसाईट वापराबाबत पुरेशी काळजी न घेणे यामुळे या वेबसाईटवर हॅकर्सना सहज हल्ला करता येतो. (Hackers attack again on the NMC Website nashik cyber crime news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

नाशिक महानगरपालिकेच्या www.nmc.gov.in या साईटवर सायबर हल्ला करून हॅकर्सने त्यावर हॅक केल्याची इमेज सुद्धा अपलोड केली आहे. यावेळी हॅकर्सने संपूर्ण डेटा हॅक केल्याची शक्यता आहे. पालिकेचे जाहीर वृत्त प्रसारण व घोषणा करणारा टॅबवर हल्ला झाल्याचे समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT