Samruddhi Highway Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : समृद्धी महामार्गावर Innova Carचा भयानक अपघात; 4 मयत तर 5 जण अति गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर ११ /०६/२०२३ रोजी मध्यरात्री १२:०४ वाजेच्या सुमारास महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर किमी ५५५.८ येथे घोटी बाजू कडून शिर्डी बाजू कडे जाणारी इन्होवा कार क्र MH-19 Y- 6074 हिचे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात झाला.

नातेवाईकांना हज यात्रेला सोडुन येत असताना हा अपघात झाला. अपघाती सर्व जण है शिर्डी येथील रहिवासी आहेत.

(Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray four died and five critically injured in terrible Innova car accident on Samruddhi Highway Nashik News)

सदर अपघातात रज्जाक अहमद शेख (वय-५५) सत्तार शेख लाल शेख (वय- ६५ ३) सुलताना सत्तार शेख (वय - ५० फियाज) दगूभाई शेख (वय 40) हे मयत झाले.

जुबेर रज्जाक शेख (वय-३५) मैरूनिसा रज्जाक शेख (वय-४५) अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजर शेख (२२) हे गंभीर जखमी झाले असून जखमींना औषधोपचारासाठी ॲम्ब्युलन्सने सिन्नर येथे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघात ग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलीस उप अधीक्षक प्रदीप मौराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी अतिशय अतिशय जलद घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने जखमींना अपघात ग्रस्त वाहनातून बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने सिन्नर येथे खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना शिर्डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.औषधोपचारासाठी दाखल करून 4 जणांचा जीव वाचविण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT