Igatpuri Sakal
नाशिक

२४ तासांपासून इगतपुरीत वीजप्रवाह खंडित; झाडे, विजेचे खांब कोसळले

शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली होती. जुने घरांच्या भिंती व छप्पर उडाल्याची घटना घडल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली.

पोपट गवांदे


इगतपुरी शहर : शहरात दोन दिवसांपासून जोरदार हवा सुरू असून, ढगाळ वातावरण असताना रविवारी (ता. १६) मध्यरात्री काही भागात वृक्ष उन्मळून पडले, तर विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने शहरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. (Igatpuri city has no electricity for 24 hours due to collapse of electricity poles and trees)


शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली होती. जुने घरांच्या भिंती व छप्पर उडाल्याची घटना घडल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. वीज विभागाचे अभियंता व कर्मचारी नागरिकांचे फोन उचलत नाही म्हणून नागरिक त्रस्त झाले होते. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आहेत कुठे, लोकप्रतिनिधी गेले कुठे, असा प्रश्‍न शहरवासीयांमधून आज सकाळपासून उपस्थित केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

Gokul Election 2026 : 'अदृश्य शक्ती कोण? नाव सांगा, मग बोलते'; शौमिका महाडिक यांचे 'गोकुळ'च्या रणधुमाळीत थेट आव्हान, भाजपच्या सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

Marathi News Live Updates : अमित शाह आज एएनटीएफ परिषदेचे उद्घाटन करणार

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT