Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

School Fenugreek Vegetable Controversy: मिरारोड मधील एका शाळेत विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने ५० रुपयांचा दंड घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Mira Road School Fenugreek Vegetable Controversy

Mira Road School Fenugreek Vegetable Controversy

ESakal

Updated on

भाईंदर : पर्युषण काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण असलेले पदार्थ आणू नये, असे परिपत्रक मिरा रोड येथील एका शाळेने काढले होते. त्यानंतर विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने शाळेने विद्यार्थ्याकडून ५० रुपये शुल्क घेतल्याची घटना सोमवारी (ता. २१) घडली. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडे खुलासा मागितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com