mba cet exam result 2023 esakal
नाशिक

MBA Admission 2023 : एमबीए प्रवेशाची उद्यापर्यंत संधी; या तारखेपासून कॅप राउंडला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

MBA Admission 2023 : पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एमबीएच्‍या प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणी सुरू आहे. (MBA admission opportunity till 19 july nashik news)

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार बुधवार (ता.१९) पर्यंत सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

पहिल्‍या कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला २८ जुलैपासून सुरवात होईल. व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील पदव्‍युत्तर पदवी एमबीए अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी सुरु आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्‍या २८ जूनपासून नोंदणी सुरु असून, वाढीव मुदतीनुसार बुधवारी (ता.१९) सायंकाळी पाचपर्यंत आहे.

स्‍क्रुटीनी प्रक्रियेतून कागदपत्र पडताळणीसाठी गुरुवार (ता.२०) पर्यंत मुदत आहे. २२ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यादीबाबत तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी २३ ते २५ जुलै अशी मुदत असेल. अंतिम गुणवत्ता यादी २७ जुलैला प्रसिद्ध होणार असून, यानंतर कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT