minor girl molestation esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अश्लील व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी, असे संशयिताचे नाव आहे. (minor girl molested Nashik Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संशयित धीरज जेवरानी यांचा चिक्की तयार करण्याचा व्यवसाय आहे. तरुणीची आणि संशयिताची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर कॉलेज रोड, तपोवन अशा विविध ठिकाणी भेटू लागले.

यादरम्यान संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. तिचे अश्लील व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत गेली दोन वर्ष वारंवार तिच्याशी संशयित अश्लील कृत्य करत राहिला. संशयितास मंगळवारी (ता.२) न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.2(NSKTDY2)(

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT