Indian Railways  esakal
नाशिक

Indian Railway: मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकला थांबली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईत 19 - 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या 27तासाच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 12140 सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिक स्टेशनवर थांबविण्यात आली आहे.

प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे रिफंड देण्यासाठी वेगळी खिडकी सुरु केली आहे.

ज्या प्रवाशांना कल्याण पर्यंत जायचे त्यांना लोकमान्य टिळक टर्मिनस कळे जाणाऱ्या गाडी मधे प्रवाशांच्या मर्जीने बसउन दिले या वेळी तिकीट चेकिंग स्टाफ व

आर पी एफ स्टाफ यांचे सहकार्य लाभले. प्रवाशांच्या सोयीसाठी मे आय हेल्प बूथ सुरु करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

Spinach Corn Toast Recipe: १० मिनिटांत झटपट तयार करा स्वादिष्ट पालक-कॉर्न टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!

SCROLL FOR NEXT