crime news
crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : 10 लाखांच्या द्राक्षांची परस्पर विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्स्पोर्टमधून सुमारे १० लाखांचे द्राक्षाचा माल भरून परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला. (Mutual sale of grapes worth 10 lakhs Nashik fraud Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याप्रकरणी संशयित रमणजित सिंग सिंधू, जकतार सिंग, विक्रमजित सिंग या संशयितांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणजित सिंग कुलदीपसिंग औलक (रा.प्रेरणा बंगला, विधातेनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे शरदचंद्र पवारमार्केट यार्डात ट्रान्स्पोर्टचे दुकान गाळा नं. ५ येते आहे. गेल्या २१ ते २५ तारखेदरम्यान, त्यांनी दुकानात काळ्या व हिरव्या द्राक्षांचा माल भरलेला होता.

ट्रक मालक जकतार सिंग व विक्रतजित सिंग आणि ट्रकचालक रमणसिंग यांनी संगनमताने व्यापारी औलक यांचा विश्वास संपादन करून ट्रकमध्ये (पीबी १० एचइ ८५१३) ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा काळ्या द्राक्षांचे ९५८ कॅरेट, १ लाख ८६ हजार ७५० रुपयांचा हिरव्या द्राक्षांचा ४१५ कॅरेट, १ लाख ३७ हजार ३०० रुपयांचे १३७३ प्लॅस्टिकचे कॅरेट माल असा १० लाख ४२ हजार ५५० रुपयांचा माल भरला आणि त्याची परस्पर विक्री केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक देवरे हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT