Sakri-Nashik bus of Transport Board met with accident at Dodheshwar Phata. esakal
नाशिक

Nashik Accident News : दोधेश्‍वर फाट्यानजीक बसचा भीषण अपघात; वृद्ध महिला जखमी

Nashik Accident : नामपूर-सटाणा रस्त्यावरील दोधेश्‍वर फाट्यानजीक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने विद्युत खाबांला धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : नामपूर-सटाणा रस्त्यावरील दोधेश्‍वर फाट्यानजीक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने विद्युत खाबांला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसने खांब शंभर फुट फरफटत नेला. त्यानंतर शेजारील डाळिंब बागेत बस जाऊन आदळली. या अपघातात बसमधील १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर एका वृद्ध महिलेला नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( bus accident near Dudheshwar phata )

नाशिक-साक्री बसने नामपूर रस्त्यावरील दोधेश्‍वर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज वितरणाच्या विद्युत खांबाला जबर धडक दिली. यात बस १०० फुट पुढे जाऊन डाळिंबबागेत शिरल्यानंतर पुढील दोन्ही चाके निखळून पडल्याने बस थांबली. अपघातात १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. प्रवाशांमधील मिराबाई वाघ (रा. वरचे टेंभे) ही वृद्धा जखमी झाल्याने त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT