Power Cut esakal
नाशिक

Nashik News : पॉवर ट्रान्सफार्मर फुटल्याने नाशिक शहरासह 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

Nashik : ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील १३२ के व्ही सब स्टेशन मधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या १३२ के व्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक रोड व आसपासच्या उपनगरासह सामन गाव, चांदोरी, शिंदे, नाशिक एक, नाशिक दोन आदी आठ सबस्टेशन अंतर्गत गावांच्या वीज पुरवठ्यावर झाला आहे. ( Electricity supply to 80 villages including Nashik city has been disrupted due to burst power transformer)

सहा जून , सात जून व काल झालेल्या पावसामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे व त्यात वीज पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांवर घामाघूम व्हावे लागत आहे. सध्याच्या मितीला जिथून वीज पुरवठा घेणे शक्य आहे असे आडगाव, टाकळी, अंबड या सब स्टेशन वरून वीज पुरवठा घेता येणं शक्य आहे तेथून वीज पुरवठा घेणे सुरू होते. हे पॉवर ट्रान्सफॉर्मर चे काम युद्ध पातळीवर सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT