nashik sakal
नाशिक

Nashik : इनकम टॅक्स विभागाचे छापे ; 25 कोटी केले जप्त

बारा ते पंधरा जणांच्या मालमत्तेची आयकर अन्वेषण विभागाने केली तपासणी केली

विनोद बेदरकर

नाशिक : प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात सुमारे 25 कोटींची रोकड हस्तगत केली असून, 3 दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईत 125 कोटीच्या अघोषित मालमत्ता शोधण्यात प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. पिंपळगाव बसवंत येथील काही कांदा व्यापाऱ्यासह बारा ते पंधरा जणांच्या मलमत्ताची आयकर अन्वेषण विभागाने केली तपासणी केली .आज स्टेट बँकेत दिवसभर नोटांची मोजणी चालली होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 25 कोटीच्या आसपास जप्त केलेल्या रोकड हस्तगत करण्यात यश आले. उद्या रविवार सकाळ पर्यंत मोजणी चालण्याचा अंदाज असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांकडून समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT