nashik municipal corporation sakal
नाशिक

Nashik : आरक्षण सोडतीत महिला राज, पहा कोणत्या प्रभागात काय सोडत

सोडतीमध्ये शहरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये महिला आघाडीवर पाहण्यास मिळाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची (Corporation Election) जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज नाशिक महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमध्ये शहरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये महिला आघाडीवर पाहण्यास मिळाल्या आहेत. (Nashik Corporation Election Reservation Lottery )

अशी आहे नाशिक महापालिकेतील आरक्षण सोडत

अनुसूचित जाती महिला आरक्षण

अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असणार आहेत. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असणार आहेत.

अनुसूचित जमाती महिला आरक्षण

अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असणार आहेत. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. (Nashik Corporation Election News)

सर्वसाधारण महिला आरक्षण

नाशिक मनपा निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 12 जागांसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून, यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT