nashik municipal corporation general meeting of  
नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या ऑफलाईन महासभेत गोंधळ; नगरसेवकांचा राडा

विक्रांत मते

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या ऑफलाईन महासभेत महापौरांसमोरच नियम धाब्यावर बसवत शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये राडा झाला.

महानगरपालीकेच्या आडगाव शिवारात दहा एकर जागेत आयटी पार्क उभारण्याच्या चर्चेसाठी घेण्यात आलेल्या या महासभेत महासभेत भाजप नगरसेवक शशिकांत जाधव यांनीच विरोधात मत मांडले, दरम्यान महापौर सतीश कुलकर्णी जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना नगरसेवक महापौरांच्या विरोधात उभे ठाकले.दरम्यान महापौर आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यांत बाचाबाची झाल्याने बोरस्तेसह शिवसेनेचे नगरसेवक महापौर असनानाकडे धावले. तब्बल दिड वर्षानंतर पहिल्यादाच सभागृहात ऑफलाईन झालेल्या महासभेत गोंधळ पहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT