New Salary Account Package for Electricity Employees  esakal
नाशिक

Nashik News : वीज कर्मचाऱ्यांसाठी नवीन पगार खाते पॅकेज; युनियन बँकेची योजना

Nashik News : युनियन बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सर्व नियमित कर्मचाऱ्यांसाठी विशेष पगार योजना सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : युनियन बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पगार खाते पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये १० लाखांचे टर्म इन्शुरन्स आणि १ कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघाती विमा समाविष्ट आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सर्व नियमित कर्मचाऱ्यांसाठी विशेष पगार योजना सुरू केली आहे. (New Salary Account Package for Electricity Employees)

ही योजना महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होईल. युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्र प्रमुख यांनी सांगितले की, युनियन बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी खास सोल्यूशन्स तयार करण्यात अग्रणी राहिली आहे.

याही वेळी, ही योजना एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि हित लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनेत १० लाखांचे मोफत टर्म इन्शुरन्स, १ कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघाती विमा, दरवर्षी ३०,००० रुपयांचे मेडिकव्हर. (latest marathi news)

गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात सवलत, मोफत डेबिट कार्ड आणि इतर अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. सर्व एमएसईबी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे, की त्यांनी आमच्या कोणत्याही युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत भेट देऊन आपले पगार खाते युनियन बँकेत वर्ग करा. ही योजना महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT